Saturday, 4 February 2012

'''मी माझा स्वतंत्र आहे

'''मी माझा स्वतंत्र आहे; कोणाचा कार्यकर्ता नाही ;
ह्याची त्याची हाजी हाजी करण; आपल्या रक्तात नाही
स्वाभिमानी मराठा आहे मी; इमान आपल्या मातीशी
वाहिली निष्ठा ; शिवछत्रपतींच्या पायाशी ''

No comments:

Post a Comment