Saturday, 4 February 2012

मोठं होण्यासाठी कधीतरी

मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळविण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहाव लागतं,
मनापासुन प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
कारण 'ते' वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासुन 'प्रेम' करावं लागतं..!!

No comments:

Post a Comment