Saturday, 4 February 2012

पित्यावर संकट येताच

पित्यावर संकट येताच सारा अभिमान दूर ठेवून,मोगल सत्तेपुढे शरणागती पत्करण्यास त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही, अशी पितृभक्ति ! मातेच्या इच्छेसाठी रात्रीत गड सर करण्याची मातृनिष्ठा ! मुसलमान झालेल्या स्वकीयाला पुन्हा धर्मात घेऊन त्याला आपल्या घराण्यातील मुलगी देण्याची धर्मनिष्ठा ! मोहिमेतही प्रजेला त्रास होऊ न देण्याची प्रजानिष्ठा !
असा तो युग पुरूष कुठे, आणि आम्ही कुठे !

No comments:

Post a Comment